Dictionaries | References

तारक पारख

   
Script: Devanagari
See also:  तारकी पारखी

तारक पारख     

 स्त्री. हुषारी ; सावधपणा . तारखीपारखीने रहावे ते न करिता मुक्काम करीत खंडण्या घेत चालिले . - भाब १०२ . - वि . १ धूर्त ; चाणाक्ष ; हुषार ; कुशाग्रबुद्धि . २ जागरुक ; दक्ष ; सावध ; हुषार ; सावधान . - क्रिवि . सावधपणाने ; जागरुकतेने ; सावधगिरीने ; जपून . ( क्रि० वागणे ; चालणे ; असणे ). [ तर्क + पारख ]

तारक पारख     

तारखी पारखीनें राहणें
सावधपणानें, हुषारीने राहाणें. ‘तारखी पारखाने रहावे ते न करतां मुक्‍काम करीत खंडण्या घेत चालिले.’ -भाब १०२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP