Dictionaries | References

तारतिम

   
Script: Devanagari
See also:  तारतम , तारतीम

तारतिम     

 न. ( पाहुण्याचा ) यथायोग्य सत्कार ; आगतस्वागत ; आतिथ्य ; तारतम्य अर्थ ४ पहा . ( क्रि० करणे ; पाहणे ; धरणे ). तारतिम वरि तोंडाच पुरते । अंतरा हे येते अंतरीचे । - तुगा ६५९ . २ ( कु . ) अक्कल ; हुषारी . तारतम्य अर्थ ३ पहा . [ सं . तारतम्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP