Dictionaries | References त तारत्यापुढें मारत्याचा हात चालत नाहीं, तारत्यापुढे मारत्याचे चालत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words तारत्यापुढें मारत्याचा हात चालत नाहीं, तारत्यापुढे मारत्याचे चालत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रक्षण करणारा असेल, तर तो कोणत्याहि परिस्थितीत रक्षण करतोच, नाश करणाराचे बल त्याच्यापुढे लंगडे पडते. ‘पण तारत्यापुढे मारत्याचा हात चालत नाहीं हेच अखेरीस खरे ठरलें!’ -उग्र ४.४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP