Dictionaries | References त तालीक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तालीक A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v काढ, उतर, घे, कर. Rate this meaning Thank you! 👍 तालीक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( अव . तालका ) ( सरकारी कागदपत्र इ० कांची ) नक्कल ; प्रत ; प्रतिपत्र . तुम्ही तालीक लेहून घेऊन अस्सली खुद मशार्निल्हेपासी फिरावून देणे . - रा ८ . १६ . त्याची उत्तरे ही आली , त्यांच्या तालका करुन वडिलांकडे पाठविल्या आहेत . - ख ११ . ६०४५ . [ अर . तअलीका = परिशिष्ट किंवा अर . तालीक = याद ] पु. संबंध . महादजीस देशमुखीस मसुरीचे तालीक नाही . - रा १५ . १०० . [ अर . तअल्लुक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP