Dictionaries | References

तिलांजलि सोडणें

   
Script: Devanagari
See also:  तिलांजलि देणें , तिलांजलि सोडून देणें

तिलांजलि सोडणें     

(एखाद्या वस्‍तूची) आशा, हक्‍क, संबंध सोडणें. ‘जिने मला जन्म दिला तिला मी नुसती आसवांच्या तिलांजलि देऊं नये का?’ गुप्तमंजूष. ‘बाबा, कन्यादानासाठी इकडच्या हातावर तुम्‍ही जे उदक सोडलंत, त्‍यानंच माझ्या माहेरच्या नांवाला तिलांजलि दिलीत !’ -एकच प्याला ३.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP