Dictionaries | References

तुकडे पडणें

   
Script: Devanagari

तुकडे पडणें     

मोठी व चुरशीची चढाओढ लागणें.
महाग होणें
दुर्मिळ होणें. (ज्‍यांचे तुकडे तुकडे करून थोडी थोडी विक्री करता येईल अशा पदार्थांच्या किमतीसंबंधी योजतात). ‘मांजरपाटाचे धान्याचे-आंब्‍याचे-गुळाचे तुकडे पडतात.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP