Dictionaries | References त तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥ Script: Devanagari Meaning Related Words तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याचें भोक्तृत्व संपलें म्हणजे औषधास गुण येतो. मनुष्याच्या नशीबांत जी रोग वगैरे पीडा भोगावयाची असेल तिला काल संपेपर्यंत केलेले सर्व उपाय व्यर्थ होतात व तीच कष्टदशा संपली म्हणजे साधा अंगारासुद्धां गुणकारक ठरतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP