Dictionaries | References

तुमार

   
Script: Devanagari

तुमार     

 पु. ताडी विकणारा . तुमार व कोळी मच्छीमार . - वाडबाबा १ . ३ .
 पु. १ कागदाचे भेंडोळे ; यादी ; हिशेबपत्रक लेखी कागद इ० अखेर साली तुमार झाला त्यावरी आमचे दस्तकत नाही . - पेद १० . ३३ . [ अर . तुमार ]
०जमा  स्त्री. शेतसार्‍याची एकंदर जमेची सरकारी यादीप्रमाणे रक्कम .
०नवीस  पु. जमाखर्च लिहिणारा . [ अर . तुमार + नवीश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP