Dictionaries | References त तुम्ही तुमच्या भरांत, आम्ही तुमच्या केरांत Script: Devanagari Meaning Related Words तुम्ही तुमच्या भरांत, आम्ही तुमच्या केरांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य वैभवास चढला म्हणजे पूर्वीचे ॠणानुबंधी लोक कस्पटाप्रमाणें लेखूं लागतो या गोष्टीस अनुलक्षून म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP