Dictionaries | References

तुसडा

   
Script: Devanagari

तुसडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tusaḍā a Crabbed, churlish, cross-grained, rudemannered, surly; one ever scorning and flouting.

तुसडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Crabbed, churlish.

तुसडा

 वि.  झिडकारणारा , तिटकारा करणारा , तिरसट , तोडून टाकणारा .

तुसडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  सर्वदा झिडकारणारा   Ex. त्याच्या तुसड्या स्वभावामुळे कुणी त्याच्याशी बोलत नाही.

तुसडा

 वि.  तिरसट ; हेकड ; तिरशिंगराव ; उद्धटपणाने वागणारा ; सर्वदा झिडकारणारा ; तिटकारा करणारा . असेल जोकां तुसडा मनुष्य । व्हावे तयानेहि मदीय शिष्य । - अर्वाचीन २१९ . [ तुच्छ = तुसडा ] तुसड - न . ( व . ) तुच्छतेने बोलणे . तुसडेपणा - पु . त्राशीकपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP