Dictionaries | References

तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा

   
Script: Devanagari

तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा     

तूं ( किंवा तो ) नसलास तर नसला, तुझ्या ( किंवा त्याच्या ) सारखा दुसरा कोणी. अडून राहणार थोडेंच ! एखाद्यावांचून अडणार नाहीं असें दाखविण्यासाठीं तुच्छतेनें योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP