Dictionaries | References

तूं मर ग भाजे, मी नवरा साजे

   
Script: Devanagari

तूं मर ग भाजे, मी नवरा साजे     

(व.) पति आपल्‍या नकोशा झालेल्‍या पत्‍नीला म्‍हणतो, ‘हे भार्ये, तूं मरेनास एकदाची. तूं मेलीस म्‍हणजे माझ्या कपाळची कटकट जाईल. मी मग दुसरे लग्‍न करीन व सुखी होईन.’ ही म्‍हण पत्‍नीबद्दल पतीची बेपर्वा वृत्ति दर्शविते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP