Dictionaries | References

तूट

   
Script: Devanagari

तूट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Deficiency or loss; shortness of the due quantity. Ex. खंडीस दोन मण तूट आली; शंभर रुपयांस पांच रुपये तूट पडली. 2 Intermission, break, pause, intermediate stop. 3 Separation, disjunction, parted state. 4 Disunion, rupture, division.

तूट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Deficiency or loss, shortness of the due quantity. Intermission, break, pause. Separation, disjunction, parted state. Disunion, rupture.

तूट

 ना.  कमतरता , खोट , घट , घाटा , तुटवडा , नुकसान .

तूट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : तोटा

तूट

  स्त्री. १ तोटा ; कमतरता ; न्यूनता ; तुटवडा . २ खंड ; खळ ; विराम ; व्यवधान . ३ वियोग ; विच्छेद ; भेद . ४ फूट ; भिन्नभाव ; भेद ; बिघाड . [ सं . त्रुट = तुटणे ] ( वाप्र . )
०पडणे   उणीव भासणे . सामाशब्द -
०ओल   स्त्रीन . जमिनीती३ल कमी ओल अथवा ओलावा तुटओल पहा .
०पाऊस  पु. मधून मधून अथवा थोडथोडा पडणारा , एकसारखा पडणारा , एकसारखा नसणारा नेहमीप्रमाणे नसणारा पाऊस वळीवाचा पाऊस . तुट पाऊस पहा .
०पाणी  न. थांबून थांबून अथवा थोडे थोडे दिलेले पाणी ( झाडांना अथवा जनावरांना ).
०पुंजी  स्त्री. अपुरे अथवा उणे भांडवल किंवा मुद्दल . - वि . कमी भांडवलाव चालविलेला ( धंदा ).
०पुंजीवाला   पुंज्या वि . तूटपुंजीवर धंदा करणारा .
०मिती   मुदत स्त्री . कटमिती पहा . ( क्रि० करणे ; देणे ). [ तूट + मिती ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP