Dictionaries | References

तृण

   
Script: Devanagari

तृण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : घास

तृण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
नाहीं He &c. is utterly disliked or disesteemed.

तृण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Grass.
तृणतुल्य-प्राय-वत्   Worth a straw, trifling, worthless.

तृण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यात कायमस्वरूपी लाकडी खोड नसते अशी वनस्पती   Ex. बरीच तृणे औषधी असतात
HYPONYMY:
गवत अंकुर करमसाग
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবন
bdमेगं
gujગુલ્મ
hinशाक
kasپٔتھٕرۍ کُل
malപുല്ച്ചെടി
mniꯃꯅꯥ꯭ꯃꯁꯤꯡ
oriଗୁଳ୍ମ
panਸ਼ਾਕ
sanओषधिः
tamசிறுசெடி
telఆకుకూర
urdسبزہ

तृण     

 न. गवत किंवा कसलेहि गवताच्या जातीचे तण . काय जिंकियले मन । जीविता कामातुरा तृण । - तुगा १७९७ . [ सं .; प्रा . तण - न ] ( वाप्र . ) तृणाची गरज - चाड , तृणाइतकी चाड - मुळीच इच्छा नसणे . तृणाची शेज करणे - संततीकरिता स्त्रीने नवस करणे ; प्रसूत झाल्यानंतर नऊ दिवस गवतावर निजणे . म्ह ० १ तृणाला चाड आहे ती त्याला नाही = तो कोणालाही आवडत नाही ; किंवा त्याला कोणी मुळीच चहात नाही . २ दांती तृण धरणे = अभिमान सोडून शरण जाणे . सामाशब्द -
०कूट   कूटा - पु . गवताचा पेंढा ; चुरा . मग असत्य तृणकुटा भरिला । ज्ञा ३ . २५० .
०ग्राही  पु. तैलस्फटिक . तृणमणि पहा .
०चर वि.  वनस्पतीवर अथवा गवतावर उपजीविका करणारा . तृणचरांमाजि देखा । कैसी उभी राहिली पिपीलिका ।
०जलूका  स्त्री. सुरवंटाच्या जातीचा एक प्राणी ; उंट . चालतांना हा आपले शरीर कमानदार करतो आणि मागली जागा सोडण्यापूर्वी पुढच्या भागाने नवीन जागेचे आक्रमण करितो . ह्यावरुन जन्मांतरांसंबंधी दृष्टांत देत असतांना हिंदु लोक याचे उदाहरण देत असतात .
०जाती  स्त्री. वनस्पतिगण - कोटी .
०तुल्य   प्राय वत वि . कवडीच्या मोलाचा ; निरुपयोगी ; व्यर्थ ; क्षुल्लक ; कसपटासमान .
०धान्य  न. १ गवताप्रमाणे उगवणारे धान्य ; नाचणी , वरी , सावा , राजगिरा , राळा , देवभात , बरटी , बरग इ० सारखे धान्य . २ कोणतेहि बेसुमार वाढणारे धान्य .
०मणि  पु. एक प्रकारचे रत्न ; तैलस्फटिक ; राळ ज्या वृक्षापासून होते त्या वृक्षाचा हा अश्मीभूत पदार्थ आहे . हा जाळल्यास अगर चोळल्यास थोडा सुगंध येतो .
०वेटी   गवताची दोरी .
०शत्रु  पु. अनाडी न्हावी ; न्हावगंड . तृणाकुर पु . गवताला फुटणारा अंकुर . जैसा मेघ वर्षता साचार । आंगणांत उठती तृणांकुर । तृणाचा शेक पु . ( गवताचा जाळ गवत जळेपर्यंतच असतो यावरुनच ल . ) क्षणिक टिकणारी गोष्ट . पाण्यावरचा बुडबुडा पहा .

तृण     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : गाँस

तृण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तृण  f. n. (m.g.अर्धर्चा-दि; ifc.f(). ) grass, herb, any gramineous plant, blade of grass, straw (often symbol of minuteness and worthlessness), [RV. &c.] (ifc. accent g.घोषा-दि)
तृण  m. m.N. of a man g.शिवा-दि and नडा-दि;
तृण   [cf.Goth.thaurnus.]

तृण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तृण (उ) तृणु   r. 8th cl. (तर्णोति तर्णते or तृणोति तृणुते) To eat, especially grass, to graze.
तृण (उ) तृणु   E. तना-उभ-सक-सेट् .
ROOTS:
तना-उभ-सक-सेट् .
तृण  n.  (-णं) Grass, any gramineous plant.
E. तृह् to hurt, Unadi affix णक्, and rejected; what is consumed by cattle, &c.
ROOTS:
तृह् णक्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP