Dictionaries | References आ तृष्णा पापिणी, घात मांडला माझा पांनीं Script: Devanagari See also: आशा पापिणी, घात मांडला माझा पांनीं , कल्पना पापिणी, घात मांडला माझा पांनीं Meaning Related Words तृष्णा पापिणी, घात मांडला माझा पांनीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निरनिराळ्या गोष्टींसंबंधी आशा, इच्छा व वासना मनुष्याच्या नेहमी पाठीमागे लागलेल्या असतात. हे विकार दुष्ट मानले आहेत व त्यामुळे मनुष्याचा वारंवार घात होत असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP