Dictionaries | References त तेलंग Script: Devanagari Meaning Related Words तेलंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An inhabitant of the Carnatic. Used esp. of Bráhmans. तेलंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. तेलंगण अथवा आंध्रप्रांतातील रहिवासी मुख्यत्वेकरुन तेथील ब्राह्मण ; तेलंगी . [ सं . त्रिकलिंग - तिअलिंग - तिलिंग असा अपभ्रंश होऊन पुन्हां त्रिलिंग असे अपूर्व संस्कृत रुप ] तेलंगण - न . अर्वाचीन आंध्र देश ; तेलगू भाषाप्रांत . तेलंगण हे नाव मुसलमानांनी रुढ केले ; याचे मूळचे नांव त्रिलिंग ( तीन ज्योतिर्लिंगे असणारा प्रदेश ) असे आहे . [ सं . त्रिलिंग - तैलंग ] तेलंगभट - पु . १ तेलंगणांतील मनुष्य ; तेलगू माणूस . [ तेलंग ]०शिसवा पु. ( राजा . ) अतिशय काळ्या जातीचे शिसवी लांकूड . तेलंगी वि . १ तेलंगणांतील लोकांसंबंधी ( चाली , रीति , पेहराव , भाषा इ० ). २ तेलंगणातला ( माणूस ). ३ मांगाची एक पोटजात ; ही खानदेशांत आढळते . - अस्पृ ४७ - ४८ .०कानाडी एक जात , ही अहमदनगर जिल्ह्यांत आकोले डांगणांत आहे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP