Dictionaries | References त तोतया Script: Devanagari Meaning Related Words तोतया A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; an impostor gen. तोतया Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An imposture, fabrication, a fictitious story or statement, esp. a false pretence to or claim of the throne. An imposter, gen. A counterfeit pretender (to the throne). तोतया मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उपटसुंभ , खोटा वारस , फसवणूक करणारा , बतावणी करणारा . तोतया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. फसवणूक ; लबाडी ; सोदेगिरी ; बनावट लेख , हकीगत ; ( विशेषतः ) गादी , गादीवर हक्क मिळावा म्हणून केलेली बतावणी ; फसवणूक ; सोदेगिरी . - मोल . - वि . केवळ कांही सादृश्यावरुन दुसर्याचे नांव सांगून , दुसर्याची बतावणी करुन ( राज्यावर ) हक्क सांगणारा ; खोटा वारस ; ठक ; भोंदु ; ( सामा . ) दुसर्याची बतावणी करणारा उपटसुंभ , लबाड ( मनुष्य ). तोतया रत्नागिरीस अटकेत होता . - वाडसमा २ . १२१ . [ का . तोताय ] सामाशब्द - तोतयेगिरी - स्त्री . ( कायदा ) आपण दुसरेच कोणी इसम आहोत असे भासवून केलेली फसवेगिरी ; ( इं . ) परसोनेशन . - घका १८३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP