Dictionaries | References

त्रिपुटी

   
Script: Devanagari

त्रिपुटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tripuṭī f S The aggregate of agent, object, and action; as ध्येय ध्याता ध्यान ॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान ॥ नुरे भज्य भजक भजन ॥ म्हणे त्रि0 जपें गेलिं विसरोनि ॥ तटस्थ वाणी निगमाची ॥; also द्रष्टा, दृश्य, & दर्शन, भोक्ता, भोज्य, & भोजन &c. ad libitum. Also त्रिपुटी कारण n Ex. जेथें ज्ञेय ज्ञाता ज्ञान निश्चत्त ॥ ध्येय ध्याता ध्यान नाठवत ॥ त्रि0 नाहीं जेथें ॥ निजे तेथें निज बाळा ॥.

त्रिपुटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The aggregate of agent, object, and action.

त्रिपुटी     

 स्त्री. ( वेदांत ) एक जर नसेल तर बाकीच्या दोहोंची सिद्धी होणार नाही अशा तर्‍हेने एकमेकांशी संबद्ध असलेल्या तीन गोष्टींचा समुच्चय ; कर्ता , कर्म व क्रिया अशा संबंधाने परस्परांशी संबद्ध असलेला तिघांचा समुदाय . त्रिपुटी अनेक आहेत . जसेः - परमेश्वर , आत्मा व जगत ; ज्ञेय , ज्ञाता व ज्ञान ; ध्येय , ध्याता व ध्यान ; कर्ता , कर्म व क्रिया ; दृश्य , द्रष्टा व दर्शन ; ब्रह्म , माया व जीव ; लक्ष , लक्षिता व लक्षण ; साध्य , साधक व साधन ; उपमा , उपमेय व उपमान ; तस्यैवाहम , तवैवाहम व त्वमेवाहम इ० परी अज्ञानाच्या पटी । अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी । तेथ चितारणे हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे कां । - ज्ञा १८ . ४६० . भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा । - एभा २ . ४५९ . ध्येय ध्याता ध्यान । ज्ञेय ज्ञाता ज्ञान । नुरे भज्य भजक भजन । म्हणे त्रिपुटी जपे गेलि विसरोनि । तटस्थ वाणी निगमाची । परमेश्वर , आत्मा , जगत या त्रिपुटीच्या स्वरुपाबद्दल सदर शास्त्रांच्या ज्या नव्या नव्या कल्पना प्रसिद्ध होत आहेत ...... - टिले ४ . ४८४ . [ सं . त्रि + पुट ]
०कारण  न. त्रिपुटी . जेथे ज्ञेय ज्ञाता ज्ञान निश्चित । ध्येय ध्याता ध्यान नाठवत । त्रिपुटीकारण नाही जेथे । निजे तेथे निज बाळा । [ त्रिपुटी + कारण ]

त्रिपुटी     

noun  एकः परिमाणः ।   Ex. त्रिपुटी इति हस्तभेदस्य उल्लेखः कोशे वर्तते

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP