Dictionaries | References
त्र

त्रिवाचा

   
Script: Devanagari

त्रिवाचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A promise or matter thrice-uttered. Hence a promise or a word sure and certain. Ex. जाणकी आणीन हें प्रमाण ॥ सत्य सत्य त्रि0 ॥. 2 Used as ad With all certainty or faithfulness.

त्रिवाचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Esp. in poetry. A promise or matter thrice uttered. Hence a promise or a word sure and certain.
ad   With all certainty.

त्रिवाचा     

वि.  ( काव्य . ) त्रिवार ; तीन वेळा दिलेले , उच्चारलेले वचन , गोष्ट , शब्द ; निश्चित , ठाम अभिवचन , गोष्ट , शब्द . तो हा हरिविजयग्रंथ । दुजा नाही विपरीतार्थ । सत्य सत्य त्रिवाचा । - ह १ . ११४ . जानकी आणीन हे प्रमाण । सत्य सत्य त्रिवाचा । - रावि १७ . ११८ . - क्रिवि . निश्चितपणे ; निश्चयेकरुन ; पूर्णपणे ; खात्रीपूर्वक . [ सं . त्रि + वाचा = वाणी , बोलणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP