Dictionaries | References थ थट Script: Devanagari Meaning Related Words थट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also throngedness or press. v लाग g. of s. 2 Compact or close order; full and dense array. v जम, बस, मिळ, बन, हो. थट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ समुदाय ; जमाव ; गर्दी ( मनुष्य , जनावर इ० कांची ); चेंप ; रगडा . ( क्रि० लागणे ). २ दाट रचना ; मांडणी . ( क्रि० जमणे ; बसणे ; मिळणे ; बनणे ; होणे ). [ प्रा . दे . थठ्ठ ; का . थट्टु = समुह ]०कारणे उक्रि . १ रचना करणे ; व्यवस्थेने लावणे , ठेवणे , घालणे ( पोशाख इ० ); विशेषतः देखाव्यासाठी व्यवस्थेने मांडणे , रचणे . २ उत्तम रीतीने , थाटाने , सफाईने संपविणे ; करणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP