Dictionaries | References

थाट

   
Script: Devanagari

थाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. बोलण्याचा थाट Elegant or ornate structure of speech. गाण्याचा-वाजविण्याच-नाचण्याचा-समारंभाचा -सभेचा-मंडपाचा-थाट Fullness and fineness gen.
thāṭa a P Of close and firm texture or twist--cloth, rope &c. 2 fig. Tight, compact, strongknit, well set--man or animal. 3 Plain, blunt, outright.

थाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Pompous array (of armies, crowds, groves, crops &c. &c.) Hence Pomp, state, magnificence, imposingness of appearance gen.
थाट करणें   Dress or trick out, set out in studied display.

थाट     

ना.  ऐट , थाटमाट , डामडौल , भव्यपणा , वैभव , शोभा .

थाट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : थाटमाट

थाट     

 पु. टोळी ; जमाव ; मंडळी . गजांचिया थाटावरि । सिंह चालती जया परी । - गीता १ . ३३२ . थाट पुढे शत्रुचा देखोन हाट करुनीयां ताठ तुरुंगा । - ऐपो १२१ . [ प्रा . दे . थट्ट = समूह ]
 पु. छपराची ताटी किंवा शाकारण्याकरितां तयार केलेली साटी . [ ताट - टी ]
 पु. डौलाचा , दिखाऊ थाटमाट , रचना ( सैन्य , डेरे , थवे , ढग , पिके इ० ची ). ( सामा . ) डामडौल ; शोभा ; भव्यपणा ; ऐट ; वैभव ; दिखाऊपणा . बोलण्याचा - गाण्याचा - वाजविण्याचा - नाचण्याचा - सभेचा - मंडपाचा - थाट . [ सं . स्था ] ( वाप्र . ) थाट करणे - नटणे .
 पु. ( संगीत ) सात सुरांची रचना ; स्वरानुरोधाने रागाचे वर्गीकरण .
वि.  दाट व घट्ट विणीचा ( कपडा , दोरा इ० ). २ ( ल . ) घट्ट ; खंबीर ; बळकट ( मनुष्य , प्राणी ). ३ साधा ; निखालस ; खडखडीत . [ फा . तट्ट ]
 न. ( खा . ) ताट .
०बसणे   ( घोड्यावर ) ताठ , सरळ रेषेत जुळणी . २ ( राहण्याच्या हेतुने , सुखवस्तीसूचक ) व्यवस्थेशीर मांडणी ( सामानाची , कामाची ); व्यवस्थित मोठा पसारा . ( क्रि० करणे ; पडणे ; बसणे ). ३ पोशाख , अलंकार घालणे ; नटणे . ) एखाद्या प्रसंगाकरतां ); डौलाने बाहेर पडणे ; डौल ; शोभा ; दिखाव .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP