Dictionaries | References

थाटणे

   
Script: Devanagari

थाटणे     

स.क्रि.  व्यवस्थेने लावणे ; सजविणे ; रचना करणे ; देखावा करणे ; तयार ठेवणे ; जमणे . वेळेवर सैन्य तयाचे थाटले । - विक २६ . थाटाने चालविणे ( व्यवहार , संसार ); शहाणपणाने योजना करणे ( कल्पना , मसलत यांची ) : ( सामा . ) रचणे ; सज्ज करणे ; मांडणे . थाटले सदा गायक । अभिमानाने हुंबरिति देख । [ थाट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP