Dictionaries | References

दंडणे

   
Script: Devanagari

दंडणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  पैशाच्या रूपाने दंड करणे   Ex. रहदारीचा नियम मोडल्यामुळे त्याला हवालदाराने दंडले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
दंड घेणे
Wordnet:
hinडाँड़ना
kanದಂಡಹಾಕು

दंडणे     

स.क्रि.  
  1. ( मुख्यतः मार देण्याच्या रुपाने ) शिक्षा करणे . म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयाते काळु दंडील । - ज्ञा ३ . ११२ .
  2. ( काव्य ) पैशाच्या रुपाने दंड करणे ; खंडणी बसविणे .
  3. मारणे ; निग्रह करणे ; दमन करणे ( वासना , मन इ० प्रायश्चित तप इ० कांनी ). बाहेरल्या वेषे उत्तम दंडिले । भीतरी मुंडिले नाही तैसे ।
  4. ( क्व . ) योग्य होणे ; साजणे ; शोभणे . [ सं . दंडन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP