Dictionaries | References

दगड उचलणें

   
Script: Devanagari
See also:  दगड घेणें , दगड फेकणें , दगड मारणें

दगड उचलणें     

एखाद्यावर तुफान रचणें
( दगड मारण्याइतकें ) रागानें वेडावून जाणें
बेफाम रागावणें
एखाद्या विरुद्ध मसलत करणें
एखाद्यास संकटांत घालणें
क्रोधानें संतप्त होणें
एखाद्यावर आपत्ति आणणें.
मारा. वयास धांवणें
अंगावर चालून जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP