Dictionaries | References

दगडाचे देव घालतां खळखळ, काढतां खळखळ

   
Script: Devanagari

दगडाचे देव घालतां खळखळ, काढतां खळखळ     

दगडाच्या मूर्ति असल्या म्हणजे त्या संबळींत घालतांनाहि आवाज करतात व काढतांनाहि आवाज करतात. यावरून नेहमीची असमाधानी वृत्ति दिसून येते. ‘ दगडाचें पेव ’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP