Dictionaries | References

दगडाला घाम येणें

   
Script: Devanagari

दगडाला घाम येणें     

अशक्य गोष्टी शक्य कोटींत येणें
जड, निर्घुण बस्तूला देखील दया येणें. ‘ मी त्याची येवदी विनवणी केली कीं त्यानें दगडालासुद्धां घाम आला असता, पाझर फुटला असता. परंतु त्याला बिलकूल दया आली नाहीं. ‘ निर्मळ चित्तें झालीं नवनीतें पाषाणा पाझर फुटतीरे ॥’- तुका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP