Dictionaries | References द दगडाला पाझर फुटणें Script: Devanagari See also: दगडाला पाझर निघणें , दगडाला पाझर येणें Meaning Related Words दगडाला पाझर फुटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अशक्य गोष्टी शक्य कोटींत येणेंजड, निर्घुण बस्तूला देखील दया येणें. ‘ मी त्याची येवदी विनवणी केली कीं त्यानें दगडालासुद्धां घाम आला असता, पाझर फुटला असता. परंतु त्याला बिलकूल दया आली नाहीं. ‘ निर्मळ चित्तें झालीं नवनीतें पाषाणा पाझर फुटतीरे ॥’- तुका. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP