Dictionaries | References

दबडघा

   
Script: Devanagari
See also:  दबडका , दबडगा , दबडशा

दबडघा     

 पु. १ कामांची धांदल ; एकसारखी गर्दी ; लोकांची , पाहुणे इ० ची सारखी ये जा . २ ( ल . ) कामाची निकड . ३ जोराचे , मोठ्या आवाजाचे खडसावणे . [ दबणे ? ]
 पु. १ कामांची धांदल ; एकसारखी गर्दी ; लोकांची , पाहुणे इ० ची सारखी ये जा . २ ( ल . ) कामाची निकड . ३ जोराचे , मोठ्या आवाजाचे खडसावणे . [ दबणे ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP