Dictionaries | References

दमडी ठेवतां संभाळून, रुपया जाई खर्चून

   
Script: Devanagari

दमडी ठेवतां संभाळून, रुपया जाई खर्चून     

एखादा मनुष्य अतिशय कंजूषपणें वागून दमडी दमडी राखून ठेवतो, पण एखाद्या वेळीं त्यास एकदम खोट बसून बराच पैसा खर्च करावा लागतो. तु० तेलिण राखे धोराधार खुदा मोर एकच बार. Pennywise, pound foolish.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP