Dictionaries | References द दरबारीं सर्वांशीं बरें वागणें, तर फार दिवस टिकणें Script: Devanagari Meaning Related Words दरबारीं सर्वांशीं बरें वागणें, तर फार दिवस टिकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 राजदरबारामध्यें जर सर्वांशीं गोडीगुलाबीनें वागलें तरच आपलें स्थान तेथें टिकण्याचा संभव असतो. नाहींतर कोणीतरी आपला मत्सर करून आपलें उच्चाटन केल्याशिवाय राहात नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP