Dictionaries | References द दरवाजा Script: Devanagari Meaning Related Words दरवाजा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दरवाज़ा, पल्ला, चौखट, दरवाज़ा दरवाजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 दरवाजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A gate or door. A doorway. Fig. A means of ingress or access. A vent, aperture or orifice gen. दरवाजा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : द्वार दरवाजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक मुलींचा खेळ . - मखेपु . ३४४ . पु. १ घर इ० कांत जाण्यायेण्याकरितां भिंतीत ठेवलेला मार्ग ; दार ; द्वार ; ते लावण्याच्या लांकडी फळ्या , कवाड . २ दारवठा . ३ ( ल . ) अंतःप्रवेशाचे साधन . ४ शरीराची उत्सर्गद्वारे ; नवद्वारे पहा . दार ; भोंक ; छिद्र . ५ तोरण . [ फा . दर्वाझा ]०कोंडणे दाबणे धरणे उगम , उद्गम कोंडणे ; राबता बंद करणे .०देणें दार बंद करणें .' यास्तव काल रात्रीं लोक व लक्ष्मणपंत व दौलतराव यास पाठविलें असतां दरवाजे दिल्हे प्रातःकाली निघतो . बोलले .' - पेद ६ . ११९ .०मोकळा राज्य करणे - ( चोर इ०कांपासून ) सुरक्षिततेच्या अथवा निर्भयपणाच्या बुद्धीने राहणे , वागणे . दरवाजकरी , दरवान - दर्वानकरी - पु . देवडीवाला ; द्वारपाल ; पहारेकरी ; द्वाररक्षक . [ फा . दर्बान ]टाकून राज्य करणे - ( चोर इ०कांपासून ) सुरक्षिततेच्या अथवा निर्भयपणाच्या बुद्धीने राहणे , वागणे . दरवाजकरी , दरवान - दर्वानकरी - पु . देवडीवाला ; द्वारपाल ; पहारेकरी ; द्वाररक्षक . [ फा . दर्बान ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP