Dictionaries | References

दळा

Script: Devanagari

दळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
daḷā m C A patch on the side of a hill cleared and burned; for Náchn̤á or vegetables. 2 fig. A bare spot in a field of standing corn. 3 A banked up plot in a garden for vegetables.

दळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A patch on the side of a hill cleared and burned.

दळा     

 पु. १ ( कों . ) डोंगराच्या जमीनीचा तुकडा ( नाचणी धान्या करितां , भाजीपाल्याकरिता ). ही जमीन नांगरतां येत नाही , कुदळीने खणावी लागते . २ शेतामध्ये उंदरांनी पाडलेले बीळ किंवा त्यांनी पीक खाल्ल्यामुळे पडलेली रिकामी जागा . ३ ( ल . ) पिकामधील रिकामी राहिलेली जागा . ४ भाजीपाल्याकरितां बागेत वरवंडी घालून तयार केलेला तुकडा . [ सं . दल ]

 पु. जमीनीचा तुकडा . ' सदरहू पांचा बिघ्याचा दळा दुमाला करणें .' - रा १५ . २२८ . ( सं . दल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP