Dictionaries | References

दळूबाई

   
Script: Devanagari

दळूबाई     

“ दळूबाई दळू । जात्याला नाहीं पाळू । दळीते नकटी साळू ।
बाई ॥” अशी ओंवी मुली दळतांना म्हणतात. यावरून भिन्ना, कर्तृत्वशून्य माणूस
बायकी माणूस. ‘ धान्यांच्या आणि दारूच्या कोठारावर बसवून ठेवून प्रतापराव दळूबाईचें काम सांगताद्देत हें जसें कांहीं आम्हां बायकांना कळत नसेल !’
कांचनगडची मोहना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP