Dictionaries | References

दवणशेंवती

   
Script: Devanagari

दवणशेंवती     

 स्त्री. शेवंतीची एक जात . हे झाड वीत - दीड वीत उंच वाढते . याचे पान नक्षीदार असते . यास वास फार असतो ; पिवळी व पांढरी अशा हिच्या दोन जाती आहेत . फूल गेंदाप्रमाणे असते . [ दवणा + शेवती ] दवणाशेवते - न . दवण शेवतीचे फूल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP