Dictionaries | References

दशी

Script: Devanagari

दशी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  दोरी वा राजू हांचे भितरल्या खूब तारांतली एक तार   Ex. बांयेंतल्यान उदक काडटना राजवाची एक दशी तुटली
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुतली
Wordnet:
asmতন্তু
bdबेजे
benসূতলি
kanಎಳಿ
mniꯃꯥꯔꯤ
nepपोयो
oriଖିଅ
tamதாம்புகயிறு
urdلڑی
See : वादी

दशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
दशी वाहणें To throw an end or unwoven thread of cloth at the new moon. A rite to obtain new clothes.

दशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An end or unwoven thread of a cloth.

दशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दश्शी

दशी     

 स्त्री. कापडाच्या टोंकाचा न विणलेला दोरा , सूत ( विणकाम ) रक्टनच्या पुढे चार बोटे नुसता असलेला उभार . [ सं . दशा ] म्ह ० कांबळ्याची दशी आणि पासोड्या ऐशी = एक कांबळ्यांची दशी ऐशी पासोड्यांपेक्षा थंडी निवारण्याच्या कामी अधिक असते .

०वाहणे   शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी चंद्राकडे जुन्या वस्त्राची दशी फेकतात व जुने वस्त्र घे व नवे वस्त्र दे असे म्हणतात ती क्रिया . दशांचे पागोटे न . सुट्या दशा असलेले पागोटे . दशीर स्त्री . ( गो . ) दिव्यांतील वात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP