Dictionaries | References द दसरा Script: Devanagari Meaning Related Words दसरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 are now thrown into the river. Pr. दसऱ्यांतून जगेल तेव्हां दिवाळीचा दिवा पाहील. After this festival kings form campaigns or "go forth to battle." See 2 Sam. xi. l. दसरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The tenth of अश्विन शुद्ध, the day on which राम marched against रावण. दसरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जाणारा हिंदूंचा एक मोठा सण Ex. दसर्याला शमीची पाने देण्याची प्रथा आहे ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विजयादशमीWordnet:benদশহরা gujદશેરા hinदशहरा kanದಸರ kasدَسیرا kokदसरो malവിജയ ദശമി oriଦଶହରା panਦਸ਼ਹਰਾ sanविजयादशमी tamதசரா telవిజయదశమీ urdدشہرہ , وِجَےدَشمی , دسہرا , وِجیَا दसरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आश्विन शुद्ध दशमी ; विजयादशमी ; हिंदूंचा एक मोठा सण . या दिवशी राम , रावणावर चढाई करण्याकरितां निघाले म्हणून , तसेंच हा देवीचा सण आहे म्हणून नवरात्र झाल्यावर या दिवशी शमीचे व शस्त्रांचे पूजन करुन मोहिमेवर जावयाचे असा मराठेशाहीत क्रम असे . [ सं . दशाह ] म्ह ० दसर्यांतून जगेल तेव्हां दिवाळीचा दिवा पाहील . पु. आश्विन शुद्ध दशमी ; विजयादशमी ; हिंदूंचा एक मोठा सण . या दिवशी राम , रावणावर चढाई करण्याकरितां निघाले म्हणून , तसेंच हा देवीचा सण आहे म्हणून नवरात्र झाल्यावर या दिवशी शमीचे व शस्त्रांचे पूजन करुन मोहिमेवर जावयाचे असा मराठेशाहीत क्रम असे . [ सं . दशाह ] म्ह ० दसर्यांतून जगेल तेव्हां दिवाळीचा दिवा पाहील .०झेंडापट्टी स्त्री. दसर्याच्या दिवशी नवीन निशाण उभारावयाचे असते त्याबद्दलचा कर .०झेंडापट्टी स्त्री. दसर्याच्या दिवशी नवीन निशाण उभारावयाचे असते त्याबद्दलचा कर .०पट्टी स्त्री. १ दसर्याच्या दिवशी बसविलेला जमाबंदीचा हप्ता . २ दसर्याच्या खर्चाकरितां निराळा काढलेला देवस्थानच्या उत्पन्नाचा भाग .०पट्टी स्त्री. १ दसर्याच्या दिवशी बसविलेला जमाबंदीचा हप्ता . २ दसर्याच्या खर्चाकरितां निराळा काढलेला देवस्थानच्या उत्पन्नाचा भाग .०बकरा पु. १ दसर्याच्या दिवशी बळी द्यावयाचा बोकड . २ दसर्याच्या दिवशी पाटील , कुलकर्णी यांचा हक्क म्हणून द्यावयाचा बोकड अथवा बकरे . दसर्या वाजप पु . एक मोठे वाद्य ( दसर्याला वाजणार्या पुष्कळशा वाद्यांच्या नादावरुन ).०बकरा पु. १ दसर्याच्या दिवशी बळी द्यावयाचा बोकड . २ दसर्याच्या दिवशी पाटील , कुलकर्णी यांचा हक्क म्हणून द्यावयाचा बोकड अथवा बकरे . दसर्या वाजप पु . एक मोठे वाद्य ( दसर्याला वाजणार्या पुष्कळशा वाद्यांच्या नादावरुन ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP