Dictionaries | References द दहांचा हात वैर्यावरहि पडूं नये Script: Devanagari Meaning Related Words दहांचा हात वैर्यावरहि पडूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकाच मनुष्यास अनेक शत्रु उत्पन्न झाल्यास त्याचा निभाव लागणें कठिण असतें व तो आपला शत्रु असला तरी त्याबद्दल आपणास कींव वाटते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP