Dictionaries | References द दांत खाऊन Script: Devanagari Meaning Related Words दांत खाऊन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मोठया रागानें व अवसानानें. ‘ नरवर गर धर खरतर शर दांत खाउनी सोडी ।’मोशल्य २.८४.चावून अवलक्षण करणें( प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसतां ) रागाचा दुबळा अविर्भाव आणून, शिव्याशाप देऊन घासणें, ‘ कोपें खातात दांत बाहेरा’ मोस्त्री ४.२६. ‘ सात्यकिला माराया, खातचि धांवे तुझा तनय दांत ।’मो द्रोण १९.३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP