Dictionaries | References द दांतावर मांस नसणें Script: Devanagari Meaning Related Words दांतावर मांस नसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( ल. ) पैशाचें पाठबळ नसणेंदारिद्यानें ग्रस्त होणें.( दुसर्याशीं ) भांडण्याचें. ( दुसर्यास ) इजा करण्याचें सामर्थ्य अंगीं नसनें. ‘ उगीच भरीस भरल्याप्रमाणें लग्नांत खर्च केला. आपल्या तर दांतां वर मांस नाही. कुटुंब एवढें थोरलें. असें शकर मांमजींचें रडगाणें चालूं होतें.’पकांघे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP