Dictionaries | References

दांतीं येणें

   
Script: Devanagari

दांतीं येणें     

( एखाद्यावर ) रागाने दांतओठ खाणें
दांत ओठ खाऊन भांडण्यास प्रवृत्त होणें. ‘ येकीस येकी ढकलून देती । येताति येकीवरि एक दांतीं ।’
सारुह ७.६०.
फार अडचणींत, पेचांत येणें. सांपडणें.
( एखाद्या ) कार्यांत अपयश येणें
( व्यापार इ. कांत ) नुकसान, तोटा येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP