Dictionaries | References द दाटा Script: Devanagari Meaning Related Words दाटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dāṭā m A plug, cork, bung, spigot, a stopple gen. v मर, घाल, बसव. दाटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A plug, cork. दाटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( सामा . ) दट्ट्या ; पाचर ; चोंदी ; बूच . ( क्रि० भरणे ; घालणे ; बसविणे ). २ ( पाटणीच्या खालील ) कड्यांमध्ये बसविलेला आडवा दट्ट्या , लांकडी पट्टी . बरोदाची लांबी दहा फुटांपेक्षा अधिक असल्यास त्यामध्ये सहा फूट लांबीवर दाटेबसवावे । - मॅरेट ६० . ३ ( ल . ) धमकी ; दटावणी ; दपटशा ; दाट . ४ वल्हे अडकविण्याचा खुंटा . ५ ( नाविक कों . ) ( गलबताच्या ) नाळीत अगदी पुढील भागास कांठाच्या किंचित खाली आढी घालून त्यावर फळ्या ठोकून केलेली तक्तपोशी , पाटणी ; गलबताचा माळा . नाळीकडे हरएक कामास जाण्यासाठी याचा उपयोग होतो . शिवाय याच्याखाली स्वयंपाकही करितात . [ दाट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP