Dictionaries | References

दाढी

   
Script: Devanagari

दाढी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : खाड

दाढी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To threaten angrily.

दाढी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The beard.
दाढी करणें   Shave the beard.
दाढी धरणें   Supplicate earnesty.

दाढी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गाल आणि हनुवटीवरील केस   Ex. तुझी दाढी फारच वाढली आहे
HOLO COMPONENT OBJECT:
दाढीवाला
MERO MEMBER COLLECTION:
केस
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদাড়ি
benদাড়ি
gujદાઢી
hinदाढ़ी
kanಗಡ್ಡ
kasریش
kokखाड
malതാടി
mniꯈꯗꯥꯡꯒꯤ꯭ꯀꯣꯏ
nepदारी
oriଦାଢ଼ି
panਦਾੜੀ
sanश्मश्रुः
tamதாடி
telగెడ్డం
urdڈاڑھی , ریش

दाढी     

 स्त्री. ( कों . ) भाताचें बीं पेरण्यासाठीं भाजतात ती जमीन ; दाढ पहा . [ दाढ ]
 स्त्री. हनुवटीवरील केंस . [ सं . दाढिका ; प्रा . दाढिआ ] ( वाप्र . )
०करणे   हनुवटीवरील केंस काढणे ; चेहर्‍याची हजामत करणे .
०करविणे   न्हाव्याकडून तोंडावरील , हनुवटीवरील केंस काढविणे ; चेहर्‍याची हजामत करविणे . दाढीचा गधडा पु . ( तिरस्कार्थी ) लांब दाढी असलेला मनुष्य . दाढी , दाढी होटी धरणे , दाढीला हात लावणे ( एखाद्याची ) विनवणी करणे ; काकुळतीने प्रार्थना करणे ; खुशामत करुन वश करणे . ओटी पसरोनि धरितो मी दाढी । नरकांतुनि काढी येकदांचे । - मध्व ८३ . दाढी धरुन टांचा , पाय तुडविणे ( एखाद्यास ) बाह्यात्कारी स्तुतीने मोहवून आंतून ( त्याचे ) अनिष्ट करणे ; मैत्रीचा आविर्भाव दाखवून घात करणे . दाढीस कांदे बांधणे एखाद्याची फजिती , अप्रंतिष्ठा करणे . ( एखाद्याची ) दाढी हालविणे एखाद्याला रागाने दपटशा देणे ; एखाद्याच्यावर ताशेरा झाडणे , एखाद्यास चिडविणे ; डंवचणे . घडी घडी लांब दाढी करणे मांडणे घडी घडी रागावणे , संतापणे . ( रागावलेला मनुष्य दाढीवरुन हात फिरवीत असतो त्यावरुन हा अर्थ ). म्ह ०१ एकाची जळते दाढी दुसरा तीवर पेटवितो विडी ; ( एकाच्या मिशीला आग लागली म्हणजे दुसरा म्हणतो मला दिवा लावूं दे )= दुसर्‍याच्या संकटाचा विचार न करतां त्यापासूनसुद्धां कठोरपणाने स्वतःच यतकिंचित फायदा घेऊं पहाणाराविषयी तिरस्काराने ही म्हण योजतात . २ दाढीस वेगळे आणि डोईस वेगळे ( कोण देतो ? )= मिळवयाचे तितके मिळाल्यावरहि जर कोणी मनुष्य कांही तरी सबबीवर जास्त मागूं लागला तर त्याला कोण देणार ?
०पाहून   - बाह्य स्वरुपाकडे , पोषाखाकडे पाहून त्याला अनुरुप मानपान , आदारातिथ्य करणे . सामाशब्द -
वाढणे   - बाह्य स्वरुपाकडे , पोषाखाकडे पाहून त्याला अनुरुप मानपान , आदारातिथ्य करणे . सामाशब्द -
०डोई  स्त्री. दाढी आणि डोके यांची हजामत . ( क्रि० करणे ). [ दाडी + डोई ]
०दीक्षित वि.  ( ल . ) दाढीवाला ; मुसलमान . [ दाढी + सं . दीक्षित यज्ञ , अग्निहोत्र इ० कांची दीक्षा घेतलेला ]
०मिशांचा वि.  दाढी आणि मिशा असलेला .
०वाला वि.  मुसलमान . दिल्लीचा दाढीवाला । - संग्रामगीते १२३ . दाढुक न . ( व . ) १ दाढीवरुन बांधलेला कपडा , वस्त्र . दाढुक बांधल्याने तो ओळखू आला नाही . २ दाढीला झालेले गळूं . ३ ( ना . ) ( तिरस्कारार्थी ). दाढी . [ दाढी + ऊक प्रत्यय ] दाढेल वि . मोठी दाढी असलेला ; दाढीवाला . [ दाढी ]

दाढी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : दारी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP