Dictionaries | References द दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप Script: Devanagari Meaning Related Words दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दादाला ( एखाद्याला ) साप मारायला सांगितला असतां तो लेंकरांबाळांची सबब पुढें करून साप मारावयास पुढें येत नाहीं. तेव्हां कितीहि जवळचा नातलग, मित्र असला तरी तो वेळेवर आपल्या उपयोगी पडेल असा भरंवसा नाहीं. तो कांहीं कारण दाखवून मदत करण्याचें टाळेल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP