Dictionaries | References

दादा ब्राह्मण, वहिनी सवाष्ण

   
Script: Devanagari

दादा ब्राह्मण, वहिनी सवाष्ण     

आपल्याच घरीं दानधर्माचा खर्च जिरविणें. म्हणजे धर्म केला असें तर व्हावें पण पैसा मात्र बाहेर जाऊं नये. आप्पलपोटा धर्मव्यवहार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP