Dictionaries | References

दिवटीमागें बुधली आहेच

   
Script: Devanagari

दिवटीमागें बुधली आहेच     

दिवटीवर तेल घालण्यास बुधली लागतेच. मुख्य गोष्टी बरोबर आनुषंगिक गोष्टींचा अंतर्भाव होतोच. तु०
सुई मागें दोरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP