Dictionaries | References

दिवसाढवळ्या डोळ्यांत धूळ घालणें

   
Script: Devanagari

दिवसाढवळ्या डोळ्यांत धूळ घालणें     

देखतां देखतां फसविणें
उघड उघड ठकविणें. ‘ त्यानीं दिवसा ढवळ्या सरकारचे डोळ्यांत धूळ घालण्याचा यत्न केला.’
विक्षिप्त ३.१५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP