Dictionaries | References

दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें

   
Script: Devanagari

दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें     

[ फडा=केरसुणी ] येथें दुखणें शब्द अध्याह्रत समजावा. दिवा पाहून म्ह० रात्र पडतांच याला दुखणें येतें व रात्रभर त्या दुःखांत हा निमग्न राहतो. पण फडा पाहून म्ह० उजाडतांच तें दुखणें पळतें व कामाला सुरुवात करून हा दिवसभर कामांत निमग्न असतो. कर्तव्यनिष्ठेपुढें याच्यावर शरीराच्या अस्वास्थ्याचा प्रभाव पडत नाहीं असा भाव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP