Dictionaries | References

दिवार

Script: Devanagari
See also:  दिवाल , दिवाळ

दिवार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A wall.

दिवार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A wall.

दिवार     

 स्त्री. १ भिंत . शहर पन्हाचे दिवालनजीक मुक्काम केला . - दिमरा २ . ९८ . २ ( शिंपी धंदा ) टोपीची उंची . [ फा . दीवार - ल ]
 स्त्री. १ भिंत . शहर पन्हाचे दिवालनजीक मुक्काम केला . - दिमरा २ . ९८ . २ ( शिंपी धंदा ) टोपीची उंची . [ फा . दीवार - ल ]
०गिरी  स्त्री. भिंतीला लावावयाचा दिवा ; शामदान ; त्याचा आंकडा .
०गिरी  स्त्री. भिंतीला लावावयाचा दिवा ; शामदान ; त्याचा आंकडा .
०तोडी वि.  तट फोडणारी ( तोफ ).
०तोडी वि.  तट फोडणारी ( तोफ ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP