Dictionaries | References

दिवे लावणें

   
Script: Devanagari

दिवे लावणें     

औपरोधिक प्रयोग
पराक्रम, शतकृत्य करणें.
दुलौंकिक करणें
अप्रतिष्ठा संपादणें. ‘ तूं मोठी शहाणी आहेस तें आहे ठाऊक
जा आतां. आपल्या शहाणपणाचे काय दिवे लावावयाचे असतील ते नवर्‍याच्या घरीं लव !’
नाटयाकथावर्णन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP