Dictionaries | References

दिसण्यांत ढब्‍बू, चालण्यांत शिवराई

   
Script: Devanagari
See also:  देखण्यांत ढब्‍बू, चालण्यांत शिवराई

दिसण्यांत ढब्‍बू, चालण्यांत शिवराई     

वास्‍तविक गुणांनी कमी असून बाहेरून जास्‍त किंमत दाखविणारा. दिसण्यात मोठा पण कामाच्या दृष्‍टीने निरुपयोगी मनुष्‍य
दिखाऊ चांगली पण कुचकामाची गोष्‍ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP